Education News
-
“बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रक: उद्यापासून सुरू!”
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे. ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८…
Read More » -
पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद
10 फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या विशेष कव्हरेजमध्ये वृत्त. आजच्या या कार्यक्रमात देशभरातील लाखो विद्यार्थी, शिक्षक…
Read More » -
“कस्तुरबा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले!”
आज स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित कस्तुरबा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले.…
Read More » -
“NET SET P.H.D. पात्रधारक संघटनेंचा विद्यापीठ गेट समोर धरणे आंदोलन, वार्षिक पद्धती आणि शिक्षक पद भरतीच्या मागणीसाठी आवाज उठवला”
अमरावती :- “अमरावतीमध्ये आज एक महत्त्वाचे आंदोलन घडलं आहे. NET, SET आणि P.H.D. पात्रधारक संघटनेने विद्यापीठ गेट समोर एक दिवसीय…
Read More » -
अ. भा. आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) व बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) व बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ…
Read More » -
दहावी-बारावी प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख रद्द; विद्यार्थ्यांच्या हितासाठी नव्या प्रवेशपत्रांची घोषणा
दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर आता महामंडळाने…
Read More » -
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या भारतीय युवकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. मोठमोठ्या कंपन्यांचे सुकाणू भारतीयांच्या हातात आहे.…
Read More »


