Education News
-
विद्यापीठाचेवतीने ‘जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा संपन्न
अमरावती (दि. 20.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आणि श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
राज्य सरकारची ‘लेक लाडकी’ योजना
स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालणे, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवणे तसेच मुलींच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या…
Read More » -
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक
सहायक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अमरावती, दि. 19 (जिमाका):केंद्रीय व राज्य शासनाच्या सेवेत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा हा प्रमुख…
Read More » -
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणीचे आवाहन
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १…
Read More » -
विद्यापीठाच्या हिवाळी-2025 लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीरविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.19.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर…
Read More » -
निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या हिवाळी-2025 14 ते 16 जानेवारी पासून सुरू होणा-या लेखी परीक्षा पुढे ढकलल्या
विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहनअमरावती (दि.19.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द…
Read More » -
अ.भा. आंतर विद्यापीठ योगा (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती (दि. 19.12.2025)- स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान, बंगलोर येथे 05 ते 09 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर…
Read More » -
जानेवारी, 2026 पासून सुरू होणाया इग्नो अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू… एस.सी.,एस.टी.वर्गवारीतील विद्याथ्र्यांना पदवी करिता प्रवेश शुल्कामध्ये 50 टक्के सुट
अमरावती (दि. 18.12.2025) : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जानेवारी, 2026 पासून सुरू होणाऱ्या…
Read More » -
अमरावतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर; आयएएस आकाश वर्मा आणि उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे मार्गदर्शन करणार
अमरावती, दि. 18 : जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर क्र. 3’ चे…
Read More »
