Amaravti Gramin
-
बुलढाण्यातील खंडाळा देवीत नवरात्रोत्सवाचा उत्साह! जय जगदंबा आणि रेणुका माता मंदिरात भाविकांची गर्दी
अष्टमीला रेणुका माता मंदिरात होम-हवन संपन्न; नवमीला जय जगदंबा मंदिरात धार्मिक विधी, देवीच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक दाखल मेहकर, बुलढाणा |…
Read More » -
नागपुरात महिला चोरट्याला अटक; ज्वेलर्स दुकानातून चोरलेले ४५ हजारांचे चांदीचे दागिने जप्त
अजनी परिसरातील ३९ वर्षीय महिला आरोपीला अटक; तहसील पोलिसांची कारवाई, सात प्रकारचे चांदीचे दागिने हस्तगत नागपूर | प्रतिनिधी नागपूरच्या इतवारी…
Read More » -
नागपुरात पोलिसांची मोठी कारवाई! तीन ठिकाणी छापे टाकून ३ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
यशोधरानगर, पाचपावली आणि अजनी पोलिसांची संयुक्त कारवाई; दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती नागपूर | प्रतिनिधी…
Read More » -
नागपुरात तडीपार आरोपी साहिल भलावी हत्यारासह अटकेत; इमामवाडा पोलिसांची कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे छापा; आरोपीकडून हत्यार जप्त, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू नागपूर | प्रतिनिधी नागपूर शहरातील इमामवाडा पोलिसांनी…
Read More » -
नागपुरात कुख्यात मयूर फुलेवर MPDA अंतर्गत कारवाई; दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई; वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली माहिती नागपूर | प्रतिनिधी नागपूर शहरात विविध प्रकारचे…
Read More » -
बहिणीच्या प्रियकराकडून तरुणीचा विनयभंग; इमामवाडा पोलिसांत गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध पोलिसांची कारवाई; वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली माहिती नागपूर | प्रतिनिधी नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
Read More » -
नागपूरकरांनो, उपवासाचे पदार्थ आणि मिठाई खरेदी करताना सावधान! FDA ची धडक कारवाई
भेसळविरोधी मोहिमेत ३ हजार ९३८ किलो खाद्यपदार्थ जप्त; ८१ ठिकाणांहून नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूर | प्रतिनिधी नवरात्रोत्सव आणि आगामी दिवाळीच्या…
Read More » -
नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये दसऱ्याची जय्यत तयारी! ७५ फुटांच्या रावणाचे होणार दहन
ऐतिहासिक दसरा उत्सवाला ७५ वर्षे पूर्ण; १०० ते १५० पोलिसांचा बंदोबस्त, स्वयंसेवक आणि बाऊन्सर्सही तैनात नागपूर | प्रतिनिधी नागपूरच्या ऐतिहासिक…
Read More » -
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; २३ ऑक्टोबरला मतदान
२७ ऑक्टोबरला मतमोजणी; निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून मानकापूर स्टेडियममधील केंद्राची पाहणी नागपूर | प्रतिनिधी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या…
Read More » -
चंद्रभागा धरणात पाणीसाठा जास्त, तरी अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई! मनसेचा नगरपरिषद प्रशासनाला जाब
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन टक्के अधिक पाणीसाठा असल्याचा राज पाटील यांचा दावा; पाणीपुरवठ्यातील नियोजनावर प्रश्नचिन्ह, जनआंदोलनाचा इशारा अचलपूर |…
Read More »