Amaravti Gramin
-
काटोलजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला; मोवाडच्या तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर जखमी
काटोलजवळील इसापूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विटांनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात मोवाड…
Read More » -
पुण्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशनदरम्यान ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; कुटुंबीयांचे रुग्णालयावर गंभीर आरोप
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान ६ वर्षीय प्रियांशी बागडे हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी…
Read More » -
जालन्यात पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; इंधनटंचाईमुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय
जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने…
Read More » -
राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. प्राथमिक…
Read More » -
बुलढाण्यात इंधन संकट तीव्र; पेट्रोल पंपांवर रात्रभर रांगा, शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प
बुलढाणा जिल्ह्यात सध्या इंधन संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. मेहकर शहरासह अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण…
Read More » -
अमरावतीत रस्त्यावर अवतरले ‘यमराज’; वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांची अनोखी जनजागृती मोहीम
अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सातत्याने वाढणाऱ्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी एक अनोखा…
Read More » -
वाशिममध्ये इंधन तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा…
Read More » -
पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग! चार दिवसांत दुसरी दरवाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका
महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा…
Read More » -
अमरावतीत अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा विळखा; 60 फूट रस्ता आकुंचन पावून केवळ 10 ते 15 फूट, नागरिक संतप्त
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील नवसारी येथील अबू बकर…
Read More » -
‘हाय’ मेसेजवरून नागपुरात रक्तरंजित संघर्ष; धारदार शस्त्रांनी हल्ला, सर्व आरोपी अटकेत
नागपूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवर पाठवलेल्या एका साध्या “हाय” मेसेजवरून दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित…
Read More »