Latest NewsMaharashtra

आम्ही सेवेकरी बहुउद्देशीय संस्थेद्वारा दिवाळी निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम

खुशिया बाटने से बढती है हाच उद्देश्य घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सेवेकरी बहुउद्देशीय संस्थेने एक आगळीवेगळी दिवाळी साजरी केली ज्यामध्ये मेळघाट मध्यप्रदेश छत्तीसगड येथील वीटभट्टी कामगारांना दिवाळी फराळ व कपडे देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला
दिवाऴीच्या शुभ पर्वा निमित्त आपल्या घरापासुन दुर असलेल्या मेळघाट मध्यप्रदेश छत्तीसगढ़ विट भट्टी वरील कामगारांसोबत संस्थेद्वारा दिवाळी साजरी करण्यात आली यामध्ये संस्थेच्या सदस्यांनी स्व:ता फराळ तयार करुन आणि काही कपड़े देऊन कोंडेश्वर या क्षेत्रात स्थलांतरीत असलेला गरीब व गरजू कामगारांसोबत आपली दिवाळी साजरी केली
यामध्ये संस्थेचे हर्षल धांडे, स्वप्निल परकोर, शुभम हिवराळे,
शितल लांडगे, रुचि नगराळे, भाग्यश्री सोनवाने,प्राची कोल्हे, यश हिरे, राहुल,पुजा,मोनिका, अमोल दादा,शुभम दमके (आरोग्य सेवक),लकी आठवले,आणि काही नविन सदस्य उपस्थित होते.यामध्ये संस्थेला ज्यांनी प्रत्येक्ष अप्रेत्येक्ष सहकार्य केले त्यांचे संस्थेच्या अध्यक्षांकडून आभार व्यक्त करण्याल आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button