ग्रामीण भागातील इंग्रजी शिक्षणाचं यश, ऑरेंज लाईन शाळेचे सर्वच विध्यार्थी प्रथम
चांदुर बाजार – नुकत्याच झालेल्या वर्ग १२ वी च्या बोर्ड परीक्षेमध्ये ऑरेंज लाईन इंग्लिश स्कुल & जुनियर सायन्स कॉलेज ने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेऊन सतत १२ वर्षापासून दरवर्षी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
ऑरेंज लाईन इंग्लिश स्कुल & जुनियर सायन्स कॉलेज चे अध्यक्ष श्री अशोककुमार मा. हरकुट आणि अधीक्षक मा. प्रभाकर न. भट्ट यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू विध्यार्थांना इंग्रजी मध्ये शिक्षण मिळावे या करिता शाळेची सुरवात करण्यात आली होती या मध्ये
शाळेमध्ये व्यवस्थापक मंडळाचे सहकार्य, उच्च प्रतिष्ठीत दर्जाचे शिक्षक वृंद यामुळेच शाळेच्या निकाल दरवर्षी १००% लागत आहे. या मध्ये ही शाळा अभ्यास सोमर राहत असून खेळा राष्ट्रीय स्तरावर खेळाडू सुद्धा भरपूर प्रमाणात सोमर जात आहे या करिता 12 मध्ये
उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अशोककुमार मा. हरकुट आणि अधीक्षक मा. प्रभाकर न. भट्ट, प्राचार्य श्री महेश भुले, कु. शीतल रघुवंशी , श्री रतन वाटकर, कु. श्रद्धा तायडे, श्री विलास वावरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी उत्तीर्ण विध्यार्त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.



