AmravatiLatest NewsSocial News

विद्यापीठात पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन जयंती साजरी

अमरावती – (दि. 28.12.2025) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्य संग्राम सेनानी, जेष्ठ कुष्ठसेवक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.  जयंती कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.  संचालन व पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क विभागातील श्री सुनिल महल्ले यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button