Latest News

मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये धक्कादाय घटना घडली आहे. कॉलेजमध्ये शिकणारी 21 वर्षीय तरुणीने कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २१ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर साठे कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. मृत मुलगी त्याच कॉलेजमध्ये थर्ड ईयरची विद्यार्थिनी होती

कॉलेज प्रशासनाने तिच्या कुटुंबियांना सांगितले की, तिचा मृत्यू तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने झाला. संध्या पाठक अस मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मुलीनी टोकाचा पाऊल का उचलला यासंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी एडीआर दाखल करून पुढील तपास करत आहेत तर शाळेत असलेल्या सीएसटीव्हीचा तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button