socailnews
-
Amravati
बडनेरा : ‘लोकशाची युगयात्रा’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात
बडनेरा येथे शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी ‘लोकशाची युगयात्रा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सार्वजनिक सभागृहात आयोजित…
Read More » -
Amravati
आम्हाला घडविण्यामध्ये अमरावती विद्यापीठाचे मोठे योगदान – डॉ. सुशील खोजरे .. विद्यापीठात ऋणानुबंध भव्य माजी विद्यार्थी मिळाव्याचे आयोजन
अमरावती – पश्चिम विदर्भासारख्या मागास भागात विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठाने आम्हा सर्व माजी विद्याथ्र्यांच्या ज्ञानार्जनाचे कार्य करुन मोठे केले आणि…
Read More » -
Amravati
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी अजिंक्य पोटे यांनी पश्चिम विभागीय अन्वेषण स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक
अमरावती (दि. 25.01.2026) – अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली अंतर्गत पश्चिम विभागीय संशोधन महोत्सव “अन्वेषण-2026” स्पर्धा सरदार पटेल विद्यापीठ,…
Read More » -
Amravati
गो. से. महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान
खामगांव:- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा…
Read More » -
Amravati
विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
अमरावती – (दि. 23.01.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्मदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती…
Read More » -
Amravati
गो. से. महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय विद्यार्थी उत्पादन प्रदर्शनी व विक्री यशस्वी
प्रदर्शनीला खामगावकरांचा उदंड प्रतिसाद, सौ. श्रद्धाताई बोबडे यांनी मानले खामगावकरांचे आभार खामगाव :- स्व. नरेंद्रजी उपाख्य बाबासाहेब बोबडे (माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद खामगाव…
Read More » -
Amaravti Gramin
अकोला शाखा (WIRC) आयसीएआय तर्फे गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे लेखा संग्रहालयाचे उद्घाटन
खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी The Institute…
Read More » -
Amaravti Gramin
खामगाव :- गो. से. महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. भुतेकर, प्रा. उमेश खंदारे, प्रा. अमित शिंदे व प्रा. डॉ. टकले उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा व चारित्र्यनिर्मितीच्या विचारांवर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम व दूरदृष्टीपूर्ण मातृत्वावर प्रकाश टाकला. “अपयश अंतिम नसते, जोपर्यंत प्रयत्न थांबत नाहीत,” असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. भुतेकर सर यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना आत्मबळ देतात, तर राजमाता जिजाऊंचे जीवन त्याग, संस्कार व राष्ट्रसेवेची प्रेरणा देते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केली. यावेळी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला व निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव सन्माननीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनल कळस्कर हिने केले तर कु. धनश्री हिने आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व एन. एस. एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.
Read More » -
Amravati
विद्यापीठातील वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या विद्याथ्र्यांचा गौरव
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’ आणि ‘एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन’…
Read More » -
Amravati
राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन परेडमध्ये विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार
अमरावती : 26 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणाया प्रजासत्ताक दिन परेडकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ…
Read More »