santgadgebabaunivercity
-
Amravati
इग्नो अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ
अमरावती :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जानेवारी, 2025 पासून सुरू झालेल्या सत्राकरिता प्रमाणपत्र…
Read More » -
Amravati
विद्यापीठात 18 मार्च पासून भव्य ‘लोकनाट¬ महोत्सव-2025’ चे आयोजन, महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यांच्या लोकनाट¬ाचे तीन दिवस सादरीकरण
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभाग यांच्या संयुक्त…
Read More » -
Amravati
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये विद्यापीठातील विद्याथ्र्यांनी पटकाविले पारितोषिके
अमेठी विद्यापीठ, उत्तर प्रदेश (नोएडा), नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर युवा…
Read More » -
Latest News
विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांकडून मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्यावतीने मेळघाटातील चिखलदरा तसेच धारणी तालुक्यातील आदिवासी बांधवांसह युवक व युवतींकरीता असलेल्या…
Read More » -
Amravati
एमआयडीसी असोसिएशन आणि विद्यापीठ रिसर्च आणि इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार
अमरावती :- एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशन, अमरावती आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च आणि इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात उद्योग विकास, संशोधन…
Read More » -
Amravati
विद्यापीठात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
अमरावती :- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ.…
Read More » -
Amravati
लिंगभाव संवेदनशीलता विकासात पुरुषांचा सहभाग महत्त्वपूर्ण विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांचे प्रतिपादन
अमरावती :- लैंगिक समानता ही महिला सक्षमीकरणाची पूर्वअट आहे. त्यासाठी समाजात लिंगभाव संवेदनशीलता विकसित होणे आवश्यक आहे. लैंगिक समानतेच्या दृष्टीने…
Read More »


