crime news
-
Amravati
अमरावतीच्या दयासागर चौकात भररस्त्यात कारची स्टंटबाजी; सतर्क नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
अमरावती शहरातील अत्यंत वर्दळीच्या दयासागर चौकात एका चारचाकी वाहन चालकाने भर चौकात धोकादायक स्टंटबाजी करत परिसरात खळबळ उडवली. पांढऱ्या रंगाची…
Read More » -
citynews
वाशिममध्ये ‘गुप्तधन’ शोधाचा थरार; बंद पडलेल्या रमेश टॉकीजमध्ये खोदकाम करताना 6 जण ताब्यात
वाशिम शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या रमेश टॉकीज परिसरात कथित गुप्तधनाच्या…
Read More » -
Amravati
अमरावतीत ‘प्रेमाच्या जाळ्यात’ अडकवून शेतकऱ्याकडून 69 लाखांची उकळपट्टी; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक ब्लॅकमेलिंग प्रकरण समोर आले आहे. मोबाईल रिचार्ज दुकानातून झालेल्या ओळखीचे रूपांतर विश्वासात झाले आणि त्यानंतर एका…
Read More » -
citynews
चाकणमध्ये जमिनीच्या वादातून थरारक हल्ला; कार अंगावर घालून व्यक्तीला चिरडण्याचा प्रयत्न, CCTV समोर
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला भरधाव कार अंगावर घालून…
Read More » -
Amravati
अमरावतीत बंद हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात मृतदेह; हत्या की आत्महत्या? पठाण चौकातील घटनेने शहरात खळबळ
अमरावती शहरात एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पठाण चौकातील बंद…
Read More » -
Amravati
अमरावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश, 78 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
अमरावती शहर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशात जाऊन आठ…
Read More » -
Amravati
अमरावतीत भरदिवसा घरफोडी; दार फोडून घरात प्रवेश, चोरीनंतर फ्रीजमधील पाण्याची बाटलीही घेऊन पसार
अमरावती शहरात चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. आता भरदिवसा घरफोडी करून चोरटे नागरिकांच्या सुरक्षेलाच खुलेआम आव्हान…
Read More » -
citynews
नांदेडमध्ये कौटुंबिक वादाचे भीषण रूप; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या, तीन चिमुकली मुले पोरकी
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बोरगडी तांडा येथे कौटुंबिक वादातून एका…
Read More » -
Amravati
अमरावतीत युवकावर प्राणघातक हल्ला; मानेत चाकू अडकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातून घरी पोहोचला सोमेश
अमरावती शहरात गुन्हेगारीचे सावट आणखी गडद होत चालले आहे. मागील आठवड्यात दोन खूनाच्या घटना ताज्या असतानाच आता शहरातील वालकट कंपाउंड…
Read More » -
Amaravti Gramin
अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; चांदूर रेल्वेत १.०१ कोटींचा अवैध गुटखा जप्त
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत गुटखा माफियांना जबर धक्का दिला आहे. चांदूर रेल्वे…
Read More »