buldhana
-
Latest News
आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या
बुलडाणा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे…
Read More » -
Amravati
बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या विद्यार्थीनींची टी.सी.एस. कंपनीमध्ये निवड कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्यार्थीनींचा सत्कार
बुलडाणा -येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये वाणिज्य विभागात शिकत असलेल्या आणि टाटा कन्सल्टन्सी सÐव्हसेस (टी.सी.एस.) या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत…
Read More » -
Latest News
परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस…; ‘भेंडवळ’च्या घटमांडणीत वर्तवले धक्कादायक अंदाज
बुलढाणा : शेतकरी व राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतिक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावची भेंडवळची मांडणी काल (30 एप्रिल) संपन्न झाली. भेंडवळच्या…
Read More » -
Latest News
मुलाने केली पित्याची हत्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खळबळजनक घटना उघड
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस…
Read More » -
Latest News
केसगळतीनंतर आता बुलढाण्यात फोफावतोय नवा आजार, टक्कल पडलेल्या रुग्णांची नखं विद्रुप झाली अन्…
बुलढाणा: गेल्या काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांतील रहिवाशांना अचानक टक्कल पडू लागले होते. मात्र आता या प्रकरणाने…
Read More » -
Latest News
देऊळगाव राजा: पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, खून की आत्महत्या?
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे पुन्हा एकदा पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळलेल्या…
Read More » -
Crime News
कोर्टातच सरकारी वकील लाच घेताना अटकेत
बुलढाणा :- एका गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईल, या पद्धतीने न्यायालयासमोर बाजू मांडण्याकरिता तक्रारकर्त्याकडून एक लाखाची लाच घेताना मेहकर येथील अतिरिक्त…
Read More » -
Education News
गो.से. महाविद्यालयातमराठी भाषा गौरव दिन संपन्न
बुलढाणा ,खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त…
Read More » -
Latest News
राज्यस्तरीय सेमिनार मध्ये गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.दिव्या मुऱ्हेकर यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस.
खामगाव :- श्री.शिवाजी कॉमर्स, आर्ट & सायन्स कॉलेज अकोला येथे राज्यस्तरीय सेमिनार दिनांक 15/02/2025 रोजी मॅथेमॅटिकल सायंसेस या विषयावर आयोजित…
Read More »
