amravati
-
Amravati
विद्यापीठातील पदव्युत्तर इंग्रजी विभागात माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार सोहळा संपन्न
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर इंग्रजी विभागामध्ये माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या…
Read More » -
Latest News
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ विषयावर विद्यापीठात 29 जानेवारी रोजी व्याख्यानमाला
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने स्व. श्री गोविंदाजी खोब्राागडे स्मृतिप्रीत्यर्थ दि. 29 जानेवारी, 2025 रोजी दु.…
Read More » -
Amravati
देशभक्तीचा प्रकाश तेजस्वी करण्यामध्ये बोस यांचे योगदान महत्वाचे – डॉ. मस्के
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक, नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या…
Read More » -
Latest News
2025 मराठी पत्रकारिता पुरस्कार सोहळा: अमरावती जिल्ह्यात उत्कृष्ट पत्रकारांना सन्मानित
“27 जानेवारी 2025 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, सोमेश्वर पुसदकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात अमरावती जिल्हा मराठी…
Read More » -
Latest News
विद्यापीठाची हिवाळी-2024 एम.एस्सी. सेमि.1 बॉटनी अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा 5 फेब्राुवारी रोजी होणार विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी-2024 एम.एस्सी. सेमिस्टर-1 (बॉटनी) (एन.ई.पी.) (जुना अभ्यासक्रम) अभ्यासक्रमातील बॉट101 सेल अॅन्ड मॉलेक्युलर बॉयलॉजी या विषयाच्या परीक्षेमध्ये…
Read More » -
Latest News
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण
अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयात उप सचिव देविसिंग डाबेराव…
Read More » -
Latest News
अमरावतीत त्रिशूलच्या नावावर शस्त्रवाटपाचा आरोप; यशोमती ठाकूर यांनी उघड केली गंभीर बाब
अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप करताना सांगितलं…
Read More »


