amravati
-
Amaravti Gramin
अमरावती ZP चा “गोळी इंग्लिशची” उपक्रम लोकप्रिय; ग्रामीण भागात बालकांना इंग्रजीची गोडी लागतेय
अमरावती: जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्रा यांच्या कल्पनेतून साकार झालेला “गोळी इंग्लिशची” हा अभिनव उपक्रम सध्या…
Read More » -
Amravati
विद्यापीठाला राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान
जयपूर येथे होणा-या राष्ट्रीय एकात्मता शिबीरात विद्यापीठाचे स्वयंसेवक सहभागी होणार अमरावती (दि. 04.12.2025) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयामार्फत…
Read More » -
Amravati
अमरावती महापालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांवर गंभीर आरोप; हॉकर युनियनची तात्काळ कारवाईची मागणी
अमरावती: अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश कोल्हे यांच्यावर शहीद भगतसिंग हॉकर युनियनने गंभीर आरोप केले आहेत. युनियनने पत्रकार परिषदेत…
Read More » -
Amravati
विद्यापीठाच्या ज्युनियर हॅकेथॉन-2025 मध्ये विद्याथ्र्यांच्या कल्पकतेला पंख-कुलगुरू
शालेय विद्याथ्र्यांचा भरभरुन प्रतिसाद, विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या विविध विषयावरील संशोधन मॉडेल्सचे प्रदर्शन अमरावती (दि.04.12.2025)- शालेय वयातच विद्याथ्र्यांनी कल्पनाशक्तीपलिकडे तयार केलेल्या…
Read More » -
Amravati
अमरावती-नागपूर महामार्गावर वाहतुकीचा त्रास; पुलाचे काम कासव गतीने चालू
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक,…
Read More » -
Amravati
अमरावती महानगरपालिकेत ‘दिव्यांग आनंद महोत्सव २०२५’ उत्साहात — समता, सन्मान आणि प्रेरणेचा अनोखा सोहळा
🔹 समता सप्ताहात विशेष उपक्रम अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ९ डिसेंबर…
Read More » -
Amaravti Gramin
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर; ३ ते १८ डिसेंबर दावे-हरकतींसाठी मुदत
🔹 प्रारूप मतदार यादी जाहीर महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी De-nova Electoral Roll तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर. अमरावती विभाग…
Read More » -
Amravati
ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळविणा-या चमूंचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार
अमरावती (दि.03.12.2025) – छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात पार पडलेल्या 39 व्या आंतर विद्यापीठ मध्य विभाग युवा महोत्सवात संत गाडगे…
Read More » -
Amravati
अ.भा. आंतर विद्यापीठ योगा (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती (दि. 03.12.2025) – वेल्स इन्स्टिट¬ुट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अॅन्ड अॅडव्हान्स स्टडिज, पल्लवरम कॅम्पस, चेन्नई येथे 18 ते 22 डिसेंबर,…
Read More » -
Amaravti Gramin
अमरावती ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू; १४ डिसेंबरपर्यंत अंमलबजावणी
जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३)…
Read More »