amravati
-
Amravati
अमरावतीत सर्व वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर
अमरावती, दि. 05 – केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये, महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम…
Read More » -
Amravati
अमरावतीत शिक्षकांचे राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन; TET अनिवार्यता आणि जुनी पेन्शन यांसह १५ मागण्यांसाठी जोरदार आंदोलने
अमरावती — महाराष्ट्रभरातील शिक्षकांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन राबवले. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर…
Read More » -
Amravati
अमरावती रेल्वे उड्डाणपूल आणि स्टेशन बचाव लढा संसदेत पोहचला; खासदार वानखडे यांनी मुद्दा उपस्थित केला
अमरावती — शहराच्या ऐतिहासिक धरोहरांपैकी एक राजकमल रेल्वे उड्डाणपूल आणि मूळ अमरावती रेल्वे स्टेशन वाचवण्यासाठी सुरू असलेला लढा आता निर्णायक…
Read More » -
Amravati
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती (दि. 05.12.2025)- सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे 26 ते 30 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी…
Read More » -
Amravati
विद्यापीठाच्या हिवाळी-2025 च्या काही लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदलविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.05.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली…
Read More » -
Amravati
अमरावती में पांच दिनों से ठप कचरा संकलन व्यवस्था; शहर कचरे के ढेरों में तब्दील, जिम्मेदारी पर उठे सवाल
अमरावती, महाराष्ट्र — शहर में स्वच्छता व्यवस्था बीते पांच दिनों से पूरी तरह चरमराई हुई है। जगह–जगह कचरे के ढेर…
Read More » -
Amravati
अमरावतीत गुन्हे शाखेची कारवाई : अडीच किलोहून अधिक गांजासह एक जेरबंद
अमरावती : शहरातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने नागपुरी गेट परिसरात मोठी कारवाई करत अडीच किलोहून अधिक गांजासह एकाला अटक…
Read More » -
Amravati
अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर
अमरावती: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित De-nova Electoral Roll तयार…
Read More » -
Amravati
आजचे सोन्या–चांदीचे दर (४ डिसेंबर २०२५)
अमरावती: आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत बाजारात सोन्या–चांदीच्या दरांमध्ये वाढ दिसून आली. आज ४ डिसेंबर २०२५ रोजीचे दर पुढीलप्रमाणे—…
Read More » -
Amravati
अमरावतीत HIV जागरूकतेसाठी भव्य रॅली; हजारो विद्यार्थी व संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
अमरावती: जागतिक एड्स दिन आणि एच आय व्ही माहाच्या निमित्ताने अमरावतीत आज (४ डिसेंबर) भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील…
Read More »