Vidhan Sabha Election 2024
-
तिवसा मतदारसंघातभारतीय जनता पक्षाचे राजेश वानखडे विजयी घोषित
अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात तिवसा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे…
Read More » -
हिवाळी अधिवेशनाचे पहिले सत्र बारा वाजेपर्यंत स्थगितहिवाळी अधिवेशनाची सभा 27 नोव्हे.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत वसंतराव चव्हाण आणि…
Read More » -
महाविकास आघाडीच्या अपयशानंतर शिवसेना उबाटाचे प्रवक्ता संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीच्या अपयशानंतर शिवसेना उबाटाचे प्रवक्ता संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आपल्या विरोधकांवर आरोप केलेत. हे…
Read More » -
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला.
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. यात आमचा झालेला पराभव स्वीकरत आहोत. मात्र, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला…
Read More » -
मुंबई येथे झालेल्या बैठकीत आ.सौ.सुलभाताई खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सत्कार व अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधीमंडळ गटनेता पदी मा.ना.अजितदादा पवार यांची एकमताने निवड मुंबई २४ नोव्हेंबर :- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४…
Read More »
