NagpurCrime
-
नागपुरात दुचाकी चोरट्यांचा छडा; सहा दुचाकी जप्त
गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ची कारवाई; २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत नागपुरात दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक…
Read More » -
नागपुरात शेजारी महिलेवर करवतीने हल्ला; आरोपी ताब्यात
सदर परिसरातील घटना; ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी, मेडिकलमध्ये उपचार सुरू नागपुरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय…
Read More » -
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा
लग्नास टाळाटाळ करत फोटो-व्हिडिओ भावी स्थळाला पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप; धंतोली पोलिसांकडून तपास सुरू नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
Read More » -
नागपुरात सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल जप्त
१४ जिवंत काडतुसे आणि चार मॅगझीनसह १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; धरमपेठेत पोलिसांची कारवाई नागपुरात गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने…
Read More » -
नागपुर के गोधनी में लड़कियों से कथित बदसलूकी! दो युवकों की लोगों ने कर दी पिटाई
फुटपाथ पर लड़कियों के साथ कथित दुर्व्यवहार के बाद बढ़ा विवाद; पुलिस ने मौके पर पहुंचकर संभाली स्थिति नागपुर :…
Read More » -
नागपुरात प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीवर पोलिसांची धाड! २१ हजारांचा मुद्देमाल जप्त
सुभाष नगर-जैताळा रोडवरील पानठेल्यावर छापा; ९ हजार २७६ रुपयांचा गुटखा आणि १२ हजार ५० रुपये रोख जप्त नागपूर : नागपूर…
Read More » -
गोरेवाडा अपघातानंतर बबलू कुलमेथे कुटुंबीयांची पोलीस ठाण्यात धाव!
आरोपी महिला चालकावर कठोर कारवाईची मागणी; गिट्टीखदान पोलिसांकडून तपास सुरू नागपूर : गोरेवाडा परिसरातील भीषण अपघातात बबलू कुलमेथे यांचा मृत्यू…
Read More » -
दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यावरून वाद; प्रजापती नगरमध्ये तरुणावर चाकूहल्ला!
बबलू बंगाली पांडे जखमी; पळून जाणाऱ्या कुणाल कुकडे आणि रुद्र उर्फ माचो बेंद्रेला पोलिसांनी पाठलाग करून पकडले नागपूर : नागपूरच्या…
Read More » -
मध्यरात्री माजी प्रियकर तरुणीच्या घरी पोहोचला; त्रास दिल्याच्या आरोपावरून अटक
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; तरुणीच्या तक्रारीवरून कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल नागपूर : नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री…
Read More » -
यशोधरानगरमध्ये वादातून चाकू हल्ला! तक्रार न करण्यास सांगण्यावरून वाद
महिलेविरोधात तक्रार करण्याच्या मुद्द्यावरून फिर्यादी आणि आरोपीमध्ये वाद; दोघांविरुद्ध यशोधरानगर पोलिसांत गुन्हा दाखल नागपूर : नागपुरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
Read More »