Latest News
-
“वसाहतवादी मानसिकता झटकून राष्ट्रीय विचार स्वीकारण्यासाठी संविधान हेच मार्गदर्शक दस्तऐवज” — राष्ट्रपती मुर्मू
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनानिमित्त जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात — आता ‘संविधान सदन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या —…
Read More » -
समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर : समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले. संत…
Read More » -
स्थानिक स्वराज्य निवडणुका : “शिवसेनेला दिलेला मत म्हणजे विकासाला दिलेला मत” — एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा धडाका सुरू केला असून, शिवसेनेला…
Read More » -
संविधानाच्या पावित्र्याच्या रक्षणात बारची भूमिका अनिवार्य : सीजेआय सुर्यकांत
संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेत आयोजित कार्यक्रमात देशाचे सरन्यायाधीश (CJI) सुर्यकांत यांनी बारची भूमिका संविधानाच्या पावित्र्याचे रक्षण आणि कायद्याच्या…
Read More » -
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील…
Read More » -
सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी चांदूरबाजार सज्जनिवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड यांचा सविस्तर आढावा दौरा
लोकशाहीचा पाया मानल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची तयारी चांदूरबाजारमध्ये जोमात सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त, निष्पक्ष व पारदर्शक राहावी…
Read More » -
भोकरदन तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाईकल्याणी शिवारातील बेकायदेशीर गांजा लागवड उध्वस्त; एक आरोपी अटक
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध पोलिसांनी बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. कल्याणी शिवारात सुरू असलेल्या…
Read More » -
बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयातील गंभीर परिस्थितीसुवार–भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, रुग्णांच्या सुरक्षेला धोका
बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना उपचाराऐवजी धोका आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी गर्भवती महिला, नवमाता आणि नवजात…
Read More »

