Latest News
-
महाराष्ट्र के गन्ना बेल्ट में तेंदुओं का आतंक, 350 से ज्यादा हमले, सरकार ने छेड़ा बड़ा ऑपरेशन
महाराष्ट्र के गन्ना उत्पादन वाले तीन प्रमुख जिलों में इन दिनों तेंदुओं का खौफ चरम पर है। गन्ने के घने…
Read More » -
‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चा नारा फक्त दिखावा?जावेद नगर परिसरातील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त; महिन्यांपासून परिस्थिती जैसे थे
अमरावती शहराला स्वच्छ हवेशी जोडून पाहिले जाते; परंतु वास्तवात शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेची स्थिती गंभीर आहे. पश्चिम अमरावतीतील मुस्लिम बहुल…
Read More » -
शहीद अग्निवीरच्या आईची मुंबई उच्च न्यायालयात याचिका; नियमित सैनिकांप्रमाणे मृत्यू लाभ देण्याची मागणी
अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीरच्या कुटुंबाला नियमित सैनिकांच्या कुटुंबाप्रमाणेच मृत्यूोत्तर लाभ मिळावेत, या मागणीसाठी शहीदाची…
Read More » -
श्रीलंकेत मुसळधार पावसाचा कहर : भूस्खलन-पुरामुळे 20 हून अधिक मृत, 14 जण बेपत्ता
श्रीलंकेत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे झालेले भूस्खलन आणि पूर यामुळे मृतांची…
Read More » -
नेपाळमध्ये जनरेशन-Z तरुणांचा संताप; माजी पंतप्रधान ओली यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झटापट
नेपाळच्या पश्चिमेकडील काळीकोट जिल्ह्यात बुधवारी जनरेशन-Z (Gen Z) तरुणांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या CPN-UML पक्षाविरोधात जोरदार निदर्शने केली.…
Read More » -
भारत–यूएई आर्थिक सहकार्याला गतीमार्केट ऍक्सेस, डेटा शेअरिंग, FTA प्रगतीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा
भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी बाजारपेठ प्रवेश (Market Access), डेटा शेअरिंग,…
Read More » -
PMLA अंतर्गत तपास : ईडीची १५ ठिकाणी धाडअनेक राज्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांसह आरोपींच्या ठिकाणी शोधमोहीम
मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत सुरू असलेल्या मोठ्या तपासाच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज एकूण १५ ठिकाणी छापे टाकले.…
Read More » -
हाँगकाँगमधील उंच इमारतीला भीषण आग४४ जणांचा मृत्यू; शेकडो बेपत्ता — पोलिसांनी ३ जणांना अटक
हाँगकाँगमधील एका उंच निवासी इमारतीत लागलेल्या भीषण आगीत किमान ४४ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोकांचा पत्ता लागलेला नाही. दुपारी…
Read More » -
जालना जिल्ह्यात धक्कादायक उघड! नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश — दोन आरोपी अटकेत
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदानाचा धक्कादायक गोरखधंदा आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला…
Read More » -
आमडी उड्डाणपुलावर भीषण अपघातअज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू
नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील आमडी उड्डाणपुलावर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात वाहनाने एका…
Read More »