Latest News
-
नागपूरत उधारीच्या वादातून तरुणाचा दगडाने खून; दोन आरोपी ताब्यात
नागपूर — कळमना पोलिस स्टेशन हद्दीत उधारीच्या पैशावरून एक धक्कादायक खून प्रकरण समोर आले आहे. भरतवाडा येथील युवराजस्वामी आरामशिन येथे…
Read More » -
नागपूरत दारूच्या नशेत वाहन अपघात; आठ ठेलेवाल्यांचे मोठे नुकसान, पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्हे
नागपूर — हनुमान नगर, तुकडोजी पुतला परिसरात शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एका भीषण वाहन अपघातामुळे आठ ठेलेवाल्यांचे मोठे नुकसान झाले.…
Read More » -
अमरावतीत शिक्षकांचे राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन; TET अनिवार्यता आणि जुनी पेन्शन यांसह १५ मागण्यांसाठी जोरदार आंदोलने
अमरावती — महाराष्ट्रभरातील शिक्षकांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन राबवले. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर…
Read More » -
अमरावती रेल्वे उड्डाणपूल आणि स्टेशन बचाव लढा संसदेत पोहचला; खासदार वानखडे यांनी मुद्दा उपस्थित केला
अमरावती — शहराच्या ऐतिहासिक धरोहरांपैकी एक राजकमल रेल्वे उड्डाणपूल आणि मूळ अमरावती रेल्वे स्टेशन वाचवण्यासाठी सुरू असलेला लढा आता निर्णायक…
Read More » -
सुधा मुरथी यांनी सोशल मीडियावर मुलांचे चित्रण करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची मागणी केली
नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२५ — राज्यसभेच्या नामनिर्धारित सदस्य सुधा मुरथी यांनी शुक्रवार रोजी केंद्र सरकारला सोशल मीडियावर मुलांचे चित्रण…
Read More » -
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती (दि. 05.12.2025)- सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे 26 ते 30 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हॉकी…
Read More » -
विद्यापीठाच्या हिवाळी-2025 च्या काही लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदलविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.05.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली…
Read More » -
मेहकरमध्ये दत्त जयंती उत्सव उत्साहात; गुरुचरित्र पारायण सप्ताह आणि भव्य रक्तदान शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा — मेहकर शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, दिंडोरी प्रणित, रामनगर केंद्रात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि…
Read More » -
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या जोरदार धडकेने एसटी बसचे दोन तुकडे, अनेक प्रवासी गंभीर
यवतमाळ — मारेगाव तालुक्यातील वणी–करंजी मार्गावर जळका फाट्याजवळ आज रात्री सुमारे ८ वाजता झालेल्या भीषण अपघातात एक एसटी बस आणि…
Read More » -
तऱ्हाळा यात्रा महोत्सवात राम–भरत भेटीचा सोहळा आणि रावण–कुंभकर्ण दहन; १५१ वर्षांच्या परंपरेचे भाविक साक्षीदार
वाशिम — मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा गावातील श्री संत भायजी महाराजांच्या यात्रेमध्ये यंदा भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. १५१…
Read More »