Amaravti GraminAmravatigrainsLatest NewsMaharashtra

अमरावती बाजार समितीतील धान्य दर : तुरी, चणा व सोयाबीनचे नविन भाव जाहीर

अमरावती | 27 नोव्हेंबर 2025
कृषी मालाच्या बाजारभावांमध्ये आज किरकोळ चढ-उतार दिसून आला. सोयाबीन, तूर आणि चणा यांना मध्यम प्रतिसाद मिळत असून व्यापारी आणि शेतकरी दोघेही दरांवर लक्ष ठेवून आहेत.

आजचे नविन बाजारभाव (धान्य दर):

  • सोयाबीन: ₹4,000 ते ₹4,400 प्रति क्विंटल
  • तूर डाळ (तूर): ₹6,200 ते ₹6,600 प्रति क्विंटल
  • चना: ₹4,400 ते ₹4,900 प्रति क्विंटल

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यापाऱ्यांच्या मते पुढील काही दिवसांत आवक आणि मागणीवरून दर ठरतील.

धान्य बाजारातील चढ-उतार पाहता खरेदी-विक्रीचे व्यवहार सावधगिरीने करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button