अचलपूर – परतवाडा बारावीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

परतवाडा – अचलपूर – परतवाडा येथे एच.एस.सी. परीक्षेचा निकाल यंदा अत्यंत उल्लेखनीय ठरला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून कला आणि एच.एस.व्ही.सी. विभागांचा देखील दर्जेदार निकाल लागला आहे.
एकूण 132 विद्यार्थ्यांपैकी 128 विद्यार्थी यशस्वी
या परीक्षेला विज्ञान, कला आणि एच.एस.व्ही.सी. विभागातून एकूण 132 विद्यार्थी सामोरे गेले होते. यापैकी 128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
14 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत,
33 विद्यार्थी प्रथम श्रेणीत,
69 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत,
तर 12 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखा – 100% निकाल
वैष्णवी अजय चंदेल – 79.67% (प्रथम क्रमांक)
अंश दिनेश धुंदाळे – 78.83% (द्वितीय क्रमांक)
पीयूष काळे व विराज मोहोड – 77.67% (संयुक्त तृतीय क्रमांक)
कला शाखा – 88.89% निकाल
प्रयास राऊत – 81.33% (प्रथम क्रमांक)
धृती शेंडे – 79.67% (द्वितीय क्रमांक)
लावण्या ठाकरे – 78.17% (तृतीय क्रमांक)
एच.एस.व्ही.सी. विभाग – 96.15% निकाल
एम.एल.टी. शाखा:
धनश्री मोहरील – 85.57% (महाविद्यालयात प्रथम)
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी:
अबू अयान शेख साबीर – 63.33%
फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी:
दीक्षा गुजर – 66.17%
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सिटी न्युज परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन



