AmravatiCity CrimeLatest NewsMaharashtra

NIA च्या टीमने अमरावती मधून एका युवकाला घेतले ताब्यात अमरावती शहरातील छाया नगर मधून घेतले रात्री उशिरा ताब्यात

अमरावती :- NIA टीम अमरावती शहरासह 17 ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजते आहे.

अमरावती शहरातील एक युवकाला सुद्धा रात्री ताब्यात घेतले असून हा युवक 35 वर्षाचा आहे.. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या युवकाची चौकशी NIA टीम करत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार हा अमरावतीचा युवक पाकिस्तान मधील संघटनेच्या संपर्कात असल्याचं कळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button