amravati

  • Amravati

    31 हजार 5 लोकसंख्या… मुस्लिम बहुल, राजकीयदृष्ट्या प्रभावी आणि शहराच्या सत्ताकारणाला दिशा देणारा प्रभाग.

    मेनन कॉलनी, नूर नगर, टीचर कॉलनी, जमील कॉलनी, ट्रक टर्मिनल, अस्मा कॉलनी, यास्मिन नगर, गुलिश्ता नगर, अराफत नगर, भिवंडी नगर,…

    Read More »
  • Amravati

    अमरावती मनपा निवडणूक करिता भाजपा तर्फे इच्छुक उमेदवार करिता अर्ज वितरण व प्रत्यक्ष मुलाखत कार्यक्रम जाहीर

    दिनांक ०९ डिसेंबर येत्या नववर्षात म्हणजेच जवळपास जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगातर्फे अमरावती महानगरपालिका निवडणूक होणार असे चित्र दिसत असताना भारतीय…

    Read More »
  • Amravati

    स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय३७) यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान

    मु. सावंगा (मेध), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय ३७) यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. चव्हाण परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चव्हाण परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चव्हाण कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चव्हाण परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात चव्हाण परिवारातील श्री. दशरथ चव्हाण, श्री. शामराव चव्हाण, श्री. प्रकाश सोळंके व चव्हाण परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

    Read More »
  • Amravati

    कमलज्योत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतले दादासाहेब गवई स्मृतीस्थळाचे दर्शन

    अमरावती : शहरातील नवसारी येथील कमलज्योत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी-शिक्षकांसह कर्मचारी वृंद यांनी श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मृतीस्थळाला भेट देवून दादासाहेब…

    Read More »
  • Amravati

    ‘स्वच्छ अमरावती’साठी आयुक्तांची धडक पाहणी! ॲक्शन मोडवर सोम्या शर्मा चांडक

    अमरावती : अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपक्रमांच्या अनुषंगाने आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज…

    Read More »
  • Amravati

    विद्यापीठाच्या ज्युनियर हॅकेथॉन मध्ये विजेत्या विद्याथ्र्यांना पुरस्कार

    आजचे विद्यार्थी हे उद्याचे संशोधक व उद्योजक – प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे अमरावती (दि.09.12.2025)-  आजचे विद्यार्थी हे उद्याचे संशोधक आणि…

    Read More »
  • Amravati

    अमरावती: अपघातातील युवकाच्या मृत्यूवरून शिवसेनेचा गंभीर आरोप; रीम्स हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा ठपका

    अमरावती, दि. 08:अमरावती–बडनेरा मार्गावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाच्या मृत्यूसंदर्भात शिवसेनेने रीम्स हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत. उपचारात झालेल्या कथित…

    Read More »
  • Amravati

    अमरावतीत डाक अदालतीचे आयोजन

    अमरावती | दि. 08 (जिमाका) : भारतीय डाक विभागाच्या वतीने मंगळवार, 9 डिसेंबर 2025 रोजी प्रवर अधीक्षक, डाकघर, अमरावती विभाग…

    Read More »
  • Amravati

    कौशल्य विकास विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू

    अमरावती | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय…

    Read More »
  • Amravati

    आदिवासी विकास महामंडळाकडून 888 क्विंटल मका खरेदी

    अमरावती | आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी कार्यालयामार्फत खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये शासनाच्या किंमत समर्थन योजना अंतर्गत धारणी आणि चिखलदरा…

    Read More »
Back to top button