amravati
-
Amravati
विद्यापीठात एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा व गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय आणि मानस प्रबोधनी यांचा संयुक्त उपक्रम
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय आणि मानस प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात…
Read More » -
Amravati
विद्याथ्र्यांची एकरुपता अध्यापन पध्दतीसाठी आवश्यक – डॉ. नितीन काळे
अमरावती :- शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. अध्यापन पद्धतीचे उपयोजन करावे लागते. असे प्रभावी अध्यापन कौशल्य शिक्षकांच्या…
Read More » -
Amravati
विद्यापीठात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा ‘शहीद दिन’ संपन्न
अमरावती :- 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून विद्यापीठात पाळण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य युध्दातील योध्दा तसेच थोर क्रांतीकारक…
Read More » -
Amravati
घरकुल इंडस्ट्रीजकडून अमरावती विद्यापीठाला 3 लक्ष रुपयांचा सीएसआर निधी प्राप्त
अमरावती :- अमरावती शहरातील प्रसिध्द घरकुल इंडस्ट्री प्रा. लि. कडून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला तीन लक्ष रुपयांचा सी.एस.आर. निधी…
Read More » -
Amravati
विद्यापीठाच्या सत्र 2024-25 च्या नियमित व माजी विद्याथ्र्यांना उन्हाळी परीक्षेकरिता आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन
अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2024-25 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या नियमित व माजी विद्याथ्र्यांना उन्हाळी – 2025 करिता…
Read More » -
Latest News
संजय खोडके यांनी घेतली महाराष्ट्र विधान परिषद सदस्यत्वाची शपथ; अमरावतीत जंगी स्वागताची तयारी
अमरावती :- महाराष्ट्र विधान परिषदेत आज एक ऐतिहासिक दिवस होता. संजय सुशीलाताई विनायकराव खोडके यांनी आज विधान परिषद सदस्य म्हणून…
Read More » -
Amravati
अमरावती विमानतळ सुरू होणार! 30 मार्चला ट्रायल फ्लाइट आणि 20 एप्रिलपासून नियमित सेवा!
अमरावती :- अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे स्वप्न साकार होणार आहे. 30 मार्च 2025…
Read More »


