Social News
-
पिंपरी पूर्णा शेतकऱ्यांचा उद्रेक; अदानी कंपनीकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा परिसरातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अदानी कंपनीने ताब्यात घेतलेल्या जमिनींमुळे झालेल्या पिकांच्या व्यापक नुकसानीनंतरही अद्याप…
Read More » -
अमरावतीत संविधान दिन उत्साहात साजरा‖ इर्विन चौकात बाबासाहेबांना अभिवादनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
26 नोव्हेंबर 1949—ज्या दिवशी भारताचे संविधान भारतीय जनतेस समर्पित झाले. तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर…
Read More » -
चांदूर बाजार : भाजपतर्फे संविधान दिवस साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत संविधान मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प
चांदूर बाजारमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
खंडाळा येथील शासकीय वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात साजराविद्यार्थ्यांची जनजागृती रॅली ठरली आकर्षणाचे केंद्र
मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी…
Read More » -
अमरावती : आराधना फॅशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरत, अमरावतीतील आराधना फॅशनतर्फे 25 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अयोध्या राम मंदिर…
Read More » -
-
१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार
यावर्षी प्रचंड नापीकी व ओला दुष्काळ पडल्यामुळे ऐन दिवाळीत आदिवासी कोलाम पोडावर उपासमार होत असतांना झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी केळापूर तालुक्यातील…
Read More » -
दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये स्व. भैय्यासाहेब ऊर्फ श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे यांचे नेत्रदान
साऊर, अमरावती येथील रहिवासी स्व. भैय्यासाहेब ऊर्फ श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे (७८) यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. बोंडे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत बोंडे परिवाराने स्व. श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, bश्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे बोंडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. बोंडे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात बोंडे परिवारातील श्री. शशिकांत बोंडे, श्री. उदय बोंडे, डॉ. आनंद उल्हे व बोंडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. भैय्यासाहेब ऊर्फ श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Read More » -
टेबळी गावातील शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाने विद्यार्थ्यांची हरित दीवाळी
धारणी – धारणी तालुक्यातील टेबळी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षीची दीवाळी काहीशी वेगळी आणि आनंददायी ठरली. दीवाळी सुट्टी लागायच्या…
Read More » -
गो. से. महाविद्यालय खामगांव येथे भारतरत्न स्व. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन संपन्न
खामगांव :- गो.से. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन कक्षा मध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून…
Read More »