Social News
-
रावेर तालुक्यातील वाघोड गावात अमरण उपोषण; ग्रामपंचायतीच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाचा आरोप
रावेर रावेर तालुक्यातील वाघोड गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरण उपोषणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान तसेच सार्वजनिक…
Read More » -
श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला भव्य प्रारंभ; शहरात निघाली कलश यात्रा
कल्पना सहायता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला आज भव्य आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.…
Read More » -
दिल्लीतील थल सैनिक कॅम्पमध्ये गो. से. महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट विश्वजीत इंगळेची सुवर्णझेप
सुवर्णपदकासह प्रतिष्ठेचा ‘कलर कोट’ प्राप्त करून महाराष्ट्राचा गौरव खामगाव : गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील एनसीसी युनिटमधील कॅडेट…
Read More » -
विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन व मानवाधिकार दिन उत्साहात
श्रमदान उपक्रमातून विद्याथ्र्यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अमरावती (दि.11.12.2025) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन व…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय फ्रेजरपुरा, अमरावती येथे आज दि. 06/12/2025 शनिवार रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न…
Read More » -
अमरावतीत ‘अमृत’चे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
अमरावती, दि. 10 : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी – अमृत’ आज अमरावतीत आपले विभागीय…
Read More » -
स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय३७) यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान
मु. सावंगा (मेध), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय ३७) यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. चव्हाण परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चव्हाण परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चव्हाण कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चव्हाण परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात चव्हाण परिवारातील श्री. दशरथ चव्हाण, श्री. शामराव चव्हाण, श्री. प्रकाश सोळंके व चव्हाण परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Read More » -
कौशल्य विकास विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू
अमरावती | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय…
Read More » -
संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
अमरावती | आज जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या आदरांजलीसह साजरी करण्यात आली. 🔹 कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी…
Read More » -
विद्यापीठात श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
अमरावती – (दि. 08.12.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत श्री संत संताजी जगनाडे महाराज…
Read More »