Social News
-
अमरावतीत अत्याधुनिक सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल सेवेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; 100 बेड्सची सुविधा उपलब्ध अमरावती अमरावती शहराच्या आरोग्य क्षेत्रात आज एक ऐतिहासिक आणि दिलासादायक…
Read More » -
4030 किलोमीटरची मानवतेसाठी धाव; इंग्लंडच्या धावपटू हना लोक्स यांची ‘प्रोजेक्ट सॉल्ट रण’ यात्रा वाशीममध्ये दाखल
गरिब, अनाथ आणि वृद्धांच्या मदतीसाठी भारतभर सुरू आहे प्रेरणादायी रन वाशीम | प्रतिनिधी गरिब, अनाथ आणि वृद्धांच्या मदतीसाठी इंग्लंडहून भारतात…
Read More » -
विद्यापीठात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती साजरी
अमरावती – (दि. 27.12.2025) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती मोठ¬ा उत्साहात साजरी…
Read More » -
२६ तासात दिशा इंटरनॅशन आय बँक मध्ये ४ नेत्रदान
स्व. श्री. विष्णू पांडुरंग पांडे (वय ८७), स्व. श्री. रमेश मारोतराव मालोकार (वय ७१), स्व. श्री. संजाब गुलाबराव भुजाडे (वय ७७), स्व. श्री. प्रकाशचंद्र चंपालाल कोचर (वय ७९) यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने परिवारातील सदस्यांनी स्व. श्री. विष्णू पांडुरंग पांडे, स्व. श्री. रमेश मारोतराव मालोकार, स्व. श्री. संजाब गुलाबराव भुजाडे, स्व. श्री. प्रकाशचंद्र चंपालाल कोचर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख, कु. प्रणाली चांभारे यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. परीवाराला आपल्या परीजांचे नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात पांडे परिवारातील श्री. धनंजय पांडे, श्री. किशोर गवई, श्री. शुभम देशमुख व मालोकार परिवारातील श्रीमती रुपाली आसरे, श्री. सुधीर मालोकार, श्री. उमेश बानूबोकडे व भुजाडे परिवारातील श्री. प्रविण भुजाडे, श्री. संतोष महात्मे, श्री. डॉ. रविंद्र वाघमारे व कोचर परिवारातील श्री. संजय कोचर, श्री. राजेंद्र जैन, श्री. हंसराज बन्साली व सर्व परिवारांच्या इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. विष्णू पांडुरंग पांडे, स्व. श्री. रमेश मारोतराव मालोकार, स्व. श्री. संजाब गुलाबराव भुजाडे, स्व. श्री. प्रकाशचंद्र चंपालाल कोचर यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Read More » -
बेघर बांधवांच्या मदतीसाठी विद्यापीठ सदैव तत्पर – कुलगुरू .. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट
अमरावती – (दि. 25.12.2025) : मायबापांना बेघर करणे ही गंभीर समस्या असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू या नात्याने…
Read More » -
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रा.अरुण बुंदेले यांच्या व्याख्यानाचे २७ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आयोजन
अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा, अमरावती येथे शिक्षणमहर्षी – कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब…
Read More » -
ग्रामीण भारतापुढील आव्हाने समजून घेणे काळाची गरज – जयदीप हर्डीकर … डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न
अमरावती : ग्रामीण भारत आज अनेक गंभीर आव्हानांचा सामना करीत आहे. जागतिकीकरण, आर्थिक विषमता, हवामान बदल ही आजच्या काळातील प्रामुख आव्हाने…
Read More » -
अमरावतीच्या दादासाहेब गवई स्मारकाची पर्यटकांना भुरळ; नागरिकांची सुटीच्या दिवशी सहकुटुंब भेटी
अमरावती: विदर्भाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारे स्व. रा. सू. ( दादासाहेब) गवई स्मारक’ सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले…
Read More » -
संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त गो. से. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा…
Read More » -
अमरावतीच्या दादासाहेब गवई स्मारकाची पर्यटकांना भुरळ; नागरिकांची सुटीच्या दिवशी सहकुटुंब भेटी
अमरावती: विदर्भाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारे स्व. रा. सू. ( दादासाहेब) गवई स्मारक’ सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले…
Read More »