Social News
-
विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी भव्य आयोजन
अमरावती : – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ परिसरातील विवेकानंद भवन येथे दि. 24 जानेवारी रोजी विद्यापीठाच्या माजी…
Read More » -
केक-बॅनरशिवाय वाढदिवस! साकोलीत सरपंच सविताताई उपरीकर यांचा समाजसेवेचा आदर्श
भंडारा भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आज एक वेगळाच वाढदिवस साजरा झाला. ना केक, ना फुगे, ना बॅनर… तरीही हा वाढदिवस…
Read More » -
पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्त अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम; शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर २०२६ महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार…
Read More » -
चिंचखेड येथे श्री पंचवतार उपहार महोत्सव भक्तिभावात संपन्न; गोसंवर्धन व सेवाभावाचा संदेश
अमरावती अमरावती जिल्ह्यातील चिंचखेड येथे श्री पंचकृष्ण गोरक्षण व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री पंचवतार उपहार महोत्सव व अभिष्टचिंतन समारंभ…
Read More » -
मराठी पत्रकार दिनानिमित्त बोरगाव धांदे येथे सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
बोरगाव धांदे ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा एक प्रेरणादायी उपक्रम बोरगाव धांदे येथे पार पडला.…
Read More » -
आहार प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …. विद्यापीठातील गृह विज्ञान विभाग व झेनिथ हॉस्पिटलचे संयुक्त आयोजन
अमरावती (दि. 06.01.2026) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभाग व अमरावती शहरातील प्रसिध्द झेनिथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…
Read More » -
स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
माजी पालकमंत्री व आमदार डॉ. सुनिल देशमुख, श्री प्रतापराव देशमुख व श्री अनिल देशमुख यांच्या मातोश्री स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. देशमुख परिवाराने या दुःखद प्रसंगात देखील सामाजिक जाणीव लक्षात घेऊन गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले. दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे, सचिव स्वप्निल अरुण गावंडे, मेडिकल डिरेक्टर डॉ मनिष तोटे, डॉ अंकित हरवानी द्वारे देशमुख कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. या सेवाभावी कार्यात देशमुख परिवारातिल श्री. प्रतापराव देशमुख, डॉ. सुनिल देशमुख, श्री. अनिल देशमुख, डॉ. सोनाली देशमुख, श्री अंगद देशमुख, सौ गौरी देशमुख व देशमुख परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती प्रतिभा पंजाबराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली. भारतासमोर बुबुळा मुळे अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे. मरणोत्तर नेत्रदानासाठी संपर्क करा मो. 7378656145, 7378656144, 9899898667
Read More » -
सावित्रीबाई फुले शिक्षकांचे आदर्श – डॉ. श्रीकांत पाटील
अमरावती : गेल्या दीडशे वर्षात भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून अगदी अंतराळ क्षेत्रातही भरीव योगदान देतांना महिलांची कर्तबगारी सर्वश्रूत…
Read More » -
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचेउद्घाटन संपन्न
अमरावती, अमरावती विभागातील हिवारा शाखा कार्यालयात डाक चौपाल कार्यक्रम एसएसपीओ पांडुरंग गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला…
Read More » -
नांदेड : माळाकोळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती भवन व पुतळ्याचे अनावरण, पंकजा मुंडे भावूक
नांदेड नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी गावात आज एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या…
Read More »