Local News
Get real-time updates on events, issues, and happenings in your local area. News tailored to your community’s needs and interests.
-
दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिÏफ्टग (महिला व पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती (दि. 08.11.2024) – आचार्य नागार्जून विद्यापीठ, गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे होणा-या दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिÏफ्टग स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा…
Read More » -
-
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
* निवडणूक आयोगाची छत्रपती संभाजीनगरला बैठक * जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा सादर अमरावती, दि. 6 : जिल्ह्यातील आठ विधानसभा…
Read More » -
पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांनी अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना केले मतदानाचे आव्हान
भारत निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार…
Read More » -
कधी संपणार जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्या ?
कधी संपणार जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्या ?
Read More » -
एकीकडे राजापेठ उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीचे व सौंदर्यकरणाचे काम सुरू आहे तर दुसरीकडे याच पुलाखाली प्रचंड घाण
एकीकडे राजापेठ उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीचे व सौंदर्यकरणाचे काम सुरू आहे तर दुसरीकडे याच पुलाखाली प्रचंड घाण साचली आहे आज या ठिकाणी…
Read More » -
जुना बायपास मार्गावर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या समोर अपघात
जुना बायपास मार्गावर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या समोर अपघात झाला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीनं धडक दिली या दुचाकीवर दोघे जण होते…
Read More » -
राणा यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजनाच पर्व साजर
राणा यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजनाच पर्व साजर निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याच्या शुभेच्छा दिल्या
Read More » -
लोककला जागृत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात दिवाळीनिमित्त ‘गवळण नृत्य
पूर्वी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गावोगावी गवळणींकडून लोकांचे मनोरंजन केले जात होते. परंतु कालांतराने मात्र टीव्ही, मोबाईलमुळे पारंपरिक व महाराष्ट्राची लोककला…
Read More » -
गोरगरीब गरजूंसोबत आ. रवी राणा यांनी दिवाळी साजरी केली
गोरगरीब गरजूंसोबत आ. रवी राणा यांनी दिवाळी साजरी केली
Read More »