Latest News

  • मौलाना शमसुल हुदा खान यांच्याविरोधात ईडीकडून मनी लॉन्डरिंग प्रकरण दाखल

    नवी दिल्ली | २६ डिसेंबर २०२५ प्रवचनकार मौलाना शमसुल हुदा खान यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्डरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला…

    Read More »
  • सरकारचा सुधारणा मार्ग अधिक जोमाने सुरू राहणार: पंतप्रधान मोदी

    नवी दिल्ली | २६ डिसेंबर २०२५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, केंद्र सरकारचा सुधारणा प्रक्रियेचा प्रवास येत्या काळात…

    Read More »
  • उद्धव ठाकरे–राज ठाकरे युतीनंतर मनसेला जबरदस्त झटका

    24 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर अधिकृत घोषणा करण्यात…

    Read More »
  • SHOCKING! 25 वर्षीय अभिनेत्रीची राहत्या घरी निर्घृण हत्या; प्रियकराला बेड्या

    कलाविश्वाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली असून, ब्रॉडवे फेम 25 वर्षीय अभिनेत्रीची तिच्या राहत्या घरी चाकूने वार करून हत्या करण्यात…

    Read More »
  • कर्नाटक: NH-48 पर भीषण सड़क हादसा, बस–फ्यूल टैंकर की टक्कर में 9 की मौत

    चित्रदुर्ग (कर्नाटक): कर्नाटक के चित्रदुर्ग जिले में नेशनल हाईवे-48 पर गोरलाथु गांव के पास शुक्रवार को एक दर्दनाक सड़क हादसा…

    Read More »
  • २६ तासात दिशा इंटरनॅशन आय बँक मध्ये ४ नेत्रदान

    स्व. श्री. विष्णू पांडुरंग पांडे (वय ८७), स्व. श्री. रमेश मारोतराव मालोकार (वय ७१), स्व. श्री. संजाब गुलाबराव भुजाडे (वय ७७), स्व. श्री. प्रकाशचंद्र चंपालाल कोचर (वय ७९) यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने परिवारातील सदस्यांनी स्व. श्री. विष्णू पांडुरंग पांडे, स्व. श्री. रमेश मारोतराव मालोकार, स्व. श्री. संजाब गुलाबराव भुजाडे, स्व. श्री. प्रकाशचंद्र चंपालाल कोचर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख, कु. प्रणाली चांभारे यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. परीवाराला आपल्या परीजांचे नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात पांडे परिवारातील श्री. धनंजय पांडे, श्री. किशोर गवई, श्री. शुभम देशमुख व मालोकार परिवारातील श्रीमती रुपाली आसरे, श्री. सुधीर मालोकार, श्री. उमेश बानूबोकडे व भुजाडे परिवारातील श्री. प्रविण भुजाडे, श्री. संतोष महात्मे, श्री. डॉ. रविंद्र वाघमारे व कोचर परिवारातील श्री. संजय कोचर, श्री. राजेंद्र जैन, श्री. हंसराज बन्साली व सर्व परिवारांच्या इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. विष्णू पांडुरंग पांडे, स्व. श्री. रमेश मारोतराव मालोकार, स्व. श्री. संजाब गुलाबराव भुजाडे, स्व. श्री. प्रकाशचंद्र चंपालाल कोचर यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

    Read More »
  • बेघर बांधवांच्या मदतीसाठी विद्यापीठ सदैव तत्पर – कुलगुरू .. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

    अमरावती – (दि. 25.12.2025) : मायबापांना बेघर करणे ही गंभीर समस्या असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू या नात्याने…

    Read More »
  • विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

    अमरावती – (दि. 25.12.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन…

    Read More »
  • शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रा.अरुण बुंदेले यांच्या व्याख्यानाचे २७ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आयोजन

    अमरावती :  श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा, अमरावती येथे शिक्षणमहर्षी – कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब…

    Read More »
  • ग्रामीण भारतापुढील आव्हाने समजून घेणे काळाची गरज – जयदीप हर्डीकर … डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न

     अमरावती : ग्रामीण भारत आज अनेक गंभीर आव्हानांचा सामना करीत आहे. जागतिकीकरण, आर्थिक विषमता, हवामान बदल ही आजच्या काळातील प्रामुख आव्हाने…

    Read More »
Back to top button