Latest News
-
विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांनी पदाधिका-यांची नावे पाठविण्याचे आवाहन
विद्यापीठात होणार नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांची सभा अमरावती (दि.31.12.2025)- विद्याथ्र्यांना येणा-या विविध समस्या लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ…
Read More » -
विद्यापीठाच्या हिवाळी-2025 लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर… विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.31.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 सर्व लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात…
Read More » -
पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी
यावर्षी २०२५ मध्ये पश्चिम विदर्भात २००१ पासुन पहिल्यांदाच विक्रमी २००९ नापिकी ग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन ही जागतिक…
Read More » -
चिखलदऱ्यातील अंबादेवी संस्थानाला 3 एकर 8 आर जमीन मंजूर
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; पर्यटन महामंडळाची जमीन धार्मिक विकासासाठी देणार अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र…
Read More » -
नववर्षात सुरक्षित अन्नासाठी विशेष मोहीम
अमरावती जिल्ह्यात FDA कडून ‘नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ तपासणी अभियानअमरावती | जिमाका | 31 डिसेंबर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना…
Read More » -
वर्षाच्या अखेरच्या दिवशी निसर्गाची अनोखी भेट
पेंच व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी वाघ T-98 आणि T-108 चे दर्शन; पर्यटकांसाठी अविस्मरणीय सफारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी निसर्गाने पर्यटकांना एक…
Read More » -
वर्ष संपतंय… पण शेतकऱ्यांच्या वेदना कायम
2025 यवतमाळच्या बळीराजासाठी ‘काळरात्र’; 354 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन वर्ष बदलण्याची वेळ आली आहे… नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र…
Read More » -
धारणी तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ
धारणी तालुक्यात आज विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नवी उंची मिळाली असून, तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव २०२५–२६ चा भव्य आणि…
Read More » -
भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा; मंदिर परिसरात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, राजापूर नाकाडोंगरी मार्गावरील दुर्गा मंदिर परिसरात काल पहाटेच्या सुमारास एका…
Read More » -
तहसील पोलिसांची अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह तस्कर रंगेहात अटकेत
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हॉटेलजवळ एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी…
Read More »