Education News
-
अमरावतीत बारावीच्या रणसंग्रामाला सुरुवात; ३५ हजार ९२९ विद्यार्थी देणार परीक्षा, प्रशासन सज्ज!
अमरावती: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत आजपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला राज्यभरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अमरावती…
Read More » -
विद्यापीठात ह्मदयविकार व सीपीआर तंत्रावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न … डॉ. महेंद्र गुढे व डॉ. शैलेश जायदे यांनी दिले प्रशिक्षण
अमरावती (दि. 10.02.2026)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य विभाग व प्राणिशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ह्मदयविकार व कार्डिओपल्मोनरी रेस्क्युसिटेशन…
Read More » -
विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा वक्तृत्व स्पर्धा संपन्न
अमरावती (दि. 10.02.2026)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा ‘जेंडर इक्वलिटी : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर वक्तृत्व…
Read More » -
नांदेड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा! ११० केंद्रांवर ४२ हजार विद्यार्थ्यांची कसोटी; कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाचा कडक पहारा
नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून (१० फेब्रुवारी २०२६) राज्यभरात सुरुवात…
Read More » -
महाभरतीचा धमाका! महाराष्ट्रात ७०,००० पदांची सर्वात मोठी नोकरभरती; ५०,००० पदे एकट्या MPSC मार्फत भरली जाणार
मुंबई: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागाची कु. साक्षी चोपकरला प्रथम महिला कुलगुरू डॉ. कमलसिंग सुवर्ण पदक
अमरावती (दि. 06.02.2026) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु. साक्षी गजानन चोपकर हिने विद्यापीठाच्या उन्हाळी 2025…
Read More » -
जानेवारी, 2026 पासून सुरू झालेल्या इग्नो अभ्यासक्रमांसाठी दि. 15 फेब्राुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
अनुसुचित जाती/ जमाती वर्गवारीतील विद्याथ्र्यांना बी.ए.,बी.कॉम.बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कामध्ये 50 टक्के फी सवलत अमरावती – (दि. 04/02/2026) : – इंदिरा गांधी…
Read More » -
विद्यापीठात ज्ञानस्त्रोत केंद्राच्यावतीने माहिती साक्षरता वर्गाचे 5 फेब्राुवारी रोजी आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र व ईबीएससीओ इंटरनॅशनल आयएनसी यांाच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 फेब्राुवारी रोजी…
Read More » -
विद्यापीठातील उपयोजित परमाणू विद्युत विभागात एलईडी लॅम्प फॅब्रिाकेशन कार्यशाळा संपन्न
अमरावती (दि. 02.02.2026) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील उपयोजित परमाणू विद्युत विभागामध्ये उर्जा संवर्धन जागृती केंद्र अंतर्गत महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसाठी एलईडी…
Read More » -
गो. से. महाविद्यालय, खामगावच्या १० विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड इंटरशिप साठी निवड
खामगाव:- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रथमच किरण अकॅडमी पुणे मार्फत इंटिग्रेटेड इंट्रनशिप आणि प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात…
Read More »