Amaravti Gramin
-
परतवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने फौजी आशिष सिंग बावरी यांचा सन्मान
परतवाडा – देशाच्या सीमारेषेवर कार्यरत असलेले व मिशन सिंदूर मध्ये सक्रिय सहभाग असलेले परतवाड्याचे सुपुत्र फौजी आशिष सिंग बावरी यांचा…
Read More » -
तापी मेगा रिचार्ज प्रकल्पावरून आदिवासींचा संताप! मेलघाटात तापी लोक मंचची पत्रकार परिषद
धारणी : तापी नदीवर प्रस्तावित तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे मेलघाटातील 14 गावांचे शेत, जंगल आणि घरदारे डुब क्षेत्रात जाण्याची भीती…
Read More » -
चक्रीवादळाचा कहर! सावरा-मंचनपूर परिसरात वीज कोसळून जनावरे ठार
अकोट: 17 मे रोजी दुपारी सावरा व मंचनपूर परिसरात आलेल्या अचानक वादळी वाऱ्याच्या झंझावातात गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.…
Read More » -
धामणगाव रेल्वे तालुक्यात वीज पडून आजीचा मृत्यू; नातवंडे गंभीर जखमी
धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड शेतशिवारात शुक्रवारी (16 मे 2025) दुपारी सुमारास विजेच्या तडाख्याने एकाच कुटुंबावर काळाने घाला…
Read More » -
शहरातील घुमंतूकांना त्यांच्या मुळगांवी रवाना करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करा – आ. सुलभा खोडके
अमरावती :- अमरावती शहराला आकर्षण सौंदर्यीकरणाने एक चांगले स्वरूप व लौकिक प्राप्त होत असतांना दुसरीकडे घुमंतूकांनी मुख्य चौकांना व दर्शनी…
Read More » -
ग्रामीण भागातील इंग्रजी शिक्षणाचं यश, ऑरेंज लाईन शाळेचे सर्वच विध्यार्थी प्रथम
चांदुर बाजार – नुकत्याच झालेल्या वर्ग १२ वी च्या बोर्ड परीक्षेमध्ये ऑरेंज लाईन इंग्लिश स्कुल & जुनियर सायन्स कॉलेज ने…
Read More » -
शिरजगाव बंड येथे मंदिरामागील अतिक्रमण हटविण्यासाठी गावकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील श्री संत मारुती महाराज आणि गाडगे महाराज मंदिरामागील जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करत…
Read More » -
अचलपूर : युवा स्वाभिमान पार्टीतर्फे मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा
अचलपूर – युवा स्वाभिमान पार्टीच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री. रविभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना विविध महत्त्वपूर्ण…
Read More »

