Latest News
कोल्हापूर विमानतळाकडील रस्ता दीड वर्षे बंद, तामगाव ग्रामस्थांची कोल्हापूर विमानतळावर धाव

कोल्हापूर विमानतळाकडील रस्ता दीड वर्षे बंद आहे. पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. रस्ता अडवल्यामुळे तामगाव ग्रामस्थ आक्रमक झाले. तामगाव ग्रामस्थाची कोल्हापूर विमानतळावर धाव घेत आंदोलन केले. ग्रामस्थ कोल्हापूर विमानतळाच्या दिशेने येत आहेत.. कोल्हापूरच्या विमानतळाच्या पाठीमागील बाजूस तामगावला जाणारा रस्ता विमानतळ प्राधिकरणाने अडवल्यामुळे तामगाव ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.



