Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsgold rateLatest News

गोल्ड – सिल्व्हर रेट अपडेट (21 नोव्हेंबर 2025)

21 नोव्हेंबर 2025 : सोन्या–चांदीच्या किमतींमध्ये आज किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति ग्रॅम ₹12,398 इतका नोंदला असून गुंतवणूकदार आणि दागिने खरेदीदारांसाठी हा दर महत्त्वाचा ठरला आहे.

तर चांदीचा दर आज प्रति किलो ₹1,61,000 इतका पोहोचला आहे. सणवार, विवाहसोहळ्यांचा हंगाम आणि जागतिक बाजारातील चलनवलनाच्या पार्श्वभूमीवर सोन्या–चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ दिसत असून पुढील काही दिवसांत दर कसा बदलतो याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button