Latest NewsMaharashtra

 जाणून घ्या आज काय आहेत सोन्याचे दर

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,640 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1 लाखांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,200 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,230 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,230 रुपयांवर स्थिरावलं आहे. गुडरिटर्न्सनुसार हे आजचे दर आहेत.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 96,200 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,950 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 78,710 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,620 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 10,495 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,871 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 76, 960 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 83,960 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 62, 968 रुपये

24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?

-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.

-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).

-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).

सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?

सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी  किंमती अपडेट होतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button