Accident NewsCity CrimeLatest News

पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीत युवकावर प्राणघातक हल्ला

अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजरुग गावात एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथे एक युवकाने दुसऱ्या युवकावर प्राणघातक हल्ला केला. सनी सुर्यवंशी नामक युवकावर अभिजित नावाच्या व्यक्तीने हल्ला केला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. येथील किरकोळ कारणावरून युवकाची हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. येथील अभिजित म्हात्रे यांनी सनी दशरथ भीमसागर वय 23 वर्ष या युवकावर प्राण घातक हल्ला करून जखमी केले त्याला पथ्रोट आरोग्य केंद्र मध्ये भरती केल्या असता त्याच्या मृत्यू झाला या घटनेची सूचना पथ्रोट पोलिसांना देण्यात आली. पथ्रोट पोलीस या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button