santgadgebabaunivercity
-
Latest News
अमरावती: खडकी आणि झाडगावात जलक्रांती; नयना चिंचे आणि रुपेश रेंगेंचा कुलगुरूंनी केला गौरव
अमरावती : दुष्काळ व पाणीटंचाईवर कळंब तालुक्यातील खडकी येथील नयना चिंचे व राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील रुपेश रेंगे या युवकांनी…
Read More » -
Latest News
आचार्य पदवी (पेट – 2025) प्रवेश परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्यास 23 एप्रिल पर्यंत मुदतवाढ
अमरावती : विद्यापीठाव्दारे आचार्य पदवीकरिता संशोधन करु इच्छिणा-या संशोधक विद्याथ्र्यांची आचार्य पदवीपूर्व परीक्षा विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. ज्या विद्याथ्र्यांना…
Read More » -
Latest News
विद्यापीठात योग शिक्षणावर कार्यशाळा संपन्न पदव्युत्तर शिक्षण विभागाचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण विभागाच्यावतीने नुकतीच दोन दिवसीय योग शिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी विभागाच्या…
Read More » -
Latest News
विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून साहित्य व सहयोग राशी सामाजिक संस्थांना प्रदान
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती पर्वावर 14…
Read More » -
Latest News
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे तर्फे संविधान उद्देशिका व ग्रंथ वितरण
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ.…
Read More » -
Latest News
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यापीठाच्यावतीने अभिवादन
अमरावती: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने महत्वपूर्ण देणगी देशाला दिली आहे. संविधानात चेक्स अॅन्ड बॅलन्स सिस्टीम दिली असून…
Read More » -
Latest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाचे राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत घवघवीत यश
अमरावती : ए.आय.यु. द्वारा आयोजित कला क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठीत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचे दिनांक 28 व 29…
Read More »


