religious news
-
Amravati
अंबादेवीची २५० वर्षांची नवसाची होळीची परंपरा
होळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असून यंदा सोमवारी २ मार्च रोजी संपूर्ण देशभर होळी साजरी होत आहे. अमरावतीतील…
Read More » -
amravatinews
चांदूर रेल्वे: श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा; भक्ती आणि उत्साहाने दुमदुमला परिसर
चांदूर रेल्वे: आशापुरी महिला मंडळ व श्री संत नरहरी महाराज सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नरहरी महाराज यांची…
Read More » -
Dharmik
भव्य कलश यात्रेने शिवमहापुराण कथेचा शंखनाद; हजारो भाविकांची उपस्थिती
मालेगाव: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात आजपासून भक्तीचा महाकुंभ भरला आहे. श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्यानिमित्त आयोजित **’भव्य श्री…
Read More » -
Amravati
श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त शंकर नगर, खामगाव येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्री संत गजानन महाराज मंदिराचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्ष खामगांव :- श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, खामगांव यांच्या वतीने शंकर नगर (यशोधरा नगर), खामगांव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिर प्रांगणात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी कलश पूजन व वीणा प्रारंभाने होणार असून त्याच दिवशीपासून श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा रविवार दि. ०१ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होणार असून दुर्गा सप्तपदी महिला मंडळ, यशोधरा नगर तसेच महालक्ष्मी भजन मंडळ, गजानन कॉलनी हे भजन सादर करणार आहेत. निर्माणाधीन मंदिरातील माँ दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. महादेव महाराज, पोरज यांच्या वाणीतून होणार असून त्याच दिवशी दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात दररोज सायंकाळी ८ वाजता कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. भारतीताई गजानन धोटे (पारखेड), सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पवन महाराज चहाटे (अंजनगांव सुर्जी), मंगळवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पंढरी महाराज डिघोळे (जवळा बु.), बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्योतीताई रमेश काळे (शिंगाळे), खामगांव, गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. कैलास महाराज मोरखडे (अटाळी) तसेच शुक्रवार दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. नाना महाराज पजई (खामगांव) हे कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत. या कीर्तन कार्यक्रमांना आचार्य ह.भ.प. महादेव महाराज (घोरज) यांचे मार्गदर्शन लाभणार असून गायनाचार्य म्हणून ह.भ.प. श्रीराम महाराज अंजनसांडे व ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वरखेडे तसेच मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. सोपान महाराज अंजनसांडे सहभागी होणार आहेत. उत्सव काळात दररोज सकाळी ५ वाजता काकडा ह.भ.प. मोतीराम महाराज, गवंढळा व ह.भ.प. शिंदे महाराज, पिंप्री यांच्या वाणीतून होणार असून दररोज सायंकाळी ६ वाजता हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी भक्तिभावाने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, खामगांव, शंकर नगर (यशोधरा नगर), खामगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Read More » -
India News
काशी के 10 प्राचीन मंदिरों के संरक्षण व जीर्णोद्धार के लिए 17.50 करोड़ रुपये स्वीकृत
वाराणसी : काशी के प्राचीन और प्रमुख 10 मंदिरों के संरक्षण एवं जीर्णोद्धार के लिए शासन ने 17.50 करोड़ रुपये…
Read More » -
India News
‘जय श्री राम’ के उद्घोष के बीच पीएम मोदी ने किया ऐतिहासिक ध्वजारोहण
अयोध्या : अयोध्या में ऐतिहासिक क्षण का साक्षी बनते हुए प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने श्रीराम जन्मभूमि मंदिर के शिखर पर…
Read More » -
Latest News
भाविकांसाठी आजपासून उघडली केदारनाथची कवाडं
Kedarnath Dham Yatra 2025 : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचं धाम असणाऱ्या श्री केदारनाथ धाम येथील मंदिराची कवाडं शुक्रवारी अतिशय…
Read More » -
श्री सालासर बालाजी मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा
अकोला : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अकोला शहरात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा शहरातील प्रसिद्ध सालासर बालाजी मंदिरात…
Read More » -
Latest News
अमरावतीत सामूहिक गदापूजनाने हनुमान जयंती साजरी
अमरावती: हनुमान जयंतीच्या पवित्र निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती जिल्ह्यात भव्य सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. “रामराज्याची प्रेरणा…
Read More »
