amravati
-
Amravati
विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा, लोकशाही मूल्य जतनाचा संकल्प
अमरावती (दि. 26.11.2025) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आज 26 नोव्हेंबर, 2025 ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More » -
Amravati
विभागीय आयुक्तालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन
अमरावती, 26 नोव्हेंबर 2025 संविधानातील मूल्यांविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा संविधान दिन आज विभागीय…
Read More » -
Amaravti Gramin
बडनेरा जुनवस्ती हादरली! फुटाणे विक्रीच्या वादातून २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अमरावती, 26 नोव्हेंबर 2025 बडनेरा जुनवस्तीतील सावता मैदानावर फुटाणे विक्रीच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा थरकाप उडवणारा खून झाल्याने परिसरात भीतीचं…
Read More » -
Amaravti Gramin
सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी चांदूरबाजार सज्जनिवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड यांचा सविस्तर आढावा दौरा
लोकशाहीचा पाया मानल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची तयारी चांदूरबाजारमध्ये जोमात सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त, निष्पक्ष व पारदर्शक राहावी…
Read More » -
Amaravti Gramin
अमरावतीत संविधान दिन जनजागृती अभियानाचे आज उद्घाटन‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ उद्या, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी…
Read More » -
Amaravti Gramin
अचलपूर – आठ वर्षांनंतरची निवडणूक रंगणार! पुन्हा महिला नगराध्यक्ष पद आरक्षित; 2016 सारखेच राजकीय समीकरण
अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जवळपास आठ वर्षांच्या विलंबानंतर होणाऱ्या या निवडणुकीत यंदाही नगराध्यक्ष पद खुल्या…
Read More » -
Amaravti Gramin
अमरावती – SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री चोरीचा थरार, पाच घरे फोडली; दोन दुचाकी लंपास
अमरावती शहरात चोऱ्यांच्या घटना वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईनगर परिसरानंतर आता चक्क कडेकोट सुरक्षा असलेल्या SRPF…
Read More » -
Amaravti Gramin
अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाहीचे आदेश – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा निर्देश
युवकांमध्ये वाढत जाणाऱ्या अमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती आणि कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. परराज्यातून…
Read More » -
Amaravti Gramin
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धारणी दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याच्या शक्यतेची माहिती; खबरदारी म्हणून नागरिकांना पोलिस स्टेशनमध्ये बसवले, कार्यक्रमानंतर सुटका
धारणी शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती दौऱ्यात…
Read More »
