AmravatiLatest NewsSocial News

विद्यापीठात श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

अमरावती – (दि. 08.12.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.  जयंती कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.  संचालन व श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button