Latest News
नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच, सलग तिसरा अपघात

नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सलग तिसरा अपघात झाला आहे. पुण्याहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी कारने डिव्हायडरला दिली धडक. धडक देणारी चार चाकी कारचा चालक मद्य प्राशन केला असल्याची माहिती आहे.



