बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी गावात बुधवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा केवळ बाथरूमच्या वादातून जीव गमवावा लागला आहे.…