amravati
-
City Crime
१० लाख रुपये न दिल्यास गोळ्यांनी भूनण्याची धमकी!
अमरावती :- अमरावतीत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. १० लाखांची खंडणी न दिल्यास गोळ्यांनी भूनण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
Read More » -
Amravati
पोलीस भरतीसाठी जोरदार तयारी – अमरावतीच्या मैदानावर उमटले जिद्दीचे पाऊल!
अमरावती :- अमरावतीतील पोलीस भरतीसाठी युवक-युवतींमध्ये असलेला जोश आणि तयारी. काहीच महिन्यांत पोलीस भरती होणार असल्यामुळे शेकडो तरुण सकाळ-संध्याकाळ मैदानात…
Read More » -
Amravati
अमरावतीतील ऋतुंमभरा बोंडे यांची दुय्यम निबंधक पदावर निवड!
अमरावती :- महिला सशक्तीकरणाचे ज्वलंत उदाहरण ठरत, भातकुली तालुक्यातील कुंड येथील ऋतुंमभरा बोंडे यांनी मोठे यश संपादन केले आहे. जिल्हा…
Read More » -
Amravati
ध्यान तणावमुक्त जीवनाची संजीवनी – सुप्रिया चकोले
अमरावती :- आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात लहानापासून ते मोठ¬ापर्यंत तणाव हा सर्वांना उद्भवतो आणि त्याचा दुष्परिणाम व्यक्तीवर शारीरिक, मानसिक…
Read More » -
Amravati
योग्य सवयी आणि सकारात्मक विचारसरणी हेच सर्वश्रेष्ठ औषध – डॉ. प्रियंका शेळके
अमरावती :- तणाव हा आधुनिक जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला असून त्यामुळे शरीर व मनावर होणाया परिणामांकडे गांभीर्याने लक्ष देणे…
Read More » -
Amravati
सामान्य माणूस हा महामानवांच्या कार्याचा केंद्रबिंदू – डॉ. रविंद्र मुंद्रे
अमरावती :- छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यदृष्ट¬ा एक समांतर नाते आहे. शिवाजी महाराजांची रयत आणि डॉ.…
Read More » -
Accident News
वाठोडा शुक्लेश्वर खोलापूर मार्गावर शेतातील धुराला भीषण आग, नागरिकांची धावपळ!
वाठोडा :- भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर – खोलापूर मार्गावर असलेल्या शेतात अचानक धुराला लागलेल्या आगीने नागरिकांमध्ये खळबळ उडवली आहे. घरं,…
Read More »


