Sports
Catch up the Latest sports News with City 24
-
एम एस धोनी ने पुन्हा दाखवली त्याची पॉवर, शाहरुख आणि बिग बींना मागे सोडून बनला ब्रँड एंडोर्समेंटचा ‘बादशाह’
एम एस धोनी ब्रँड एंडोर्समेंट : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली…
Read More » -
बर्थ डे बॉयने वाढदिवसाच्या दिवशी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा बुमराह जगातील एकमेव
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात असून 6 डिसेंबर पासून सीरिजमधील दुसऱ्या सामन्याला सुरुवात…
Read More » -
भारत vs ऑस्ट्रेलिया दूसरा टेस्ट :-विराट ७, रोहित ३; भारताचा निम्मा संघ तंबूत; गुलाबी कसोटीत टीम इंडिया अडचणीत
ऑस्ट्रेलिच्या मैदानावर बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना डे- नाईट कसोटी सामना आहे. दरम्यान या सामन्यात…
Read More » -
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आशिया चषक सलग तिसऱ्यांदा जिंकला
भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय साकारत विजेतेपदाची हॅट्रीक साधली. कारण भारताने आता सलग तिसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. भारताच्या…
Read More » -
वयाच्या २२व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त; ७०,००० कोटी रुपयांची संपत्ती; विराट-धोनीपेक्षा श्रीमंत असलेला हा क्रिकेटपटू आहे तरी कोण?
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी किंवा सचिन तेंडुलकर…
Read More » -
जो रुटची ऐतिहासिक कामगिरी; कसोटी क्रिकेटमध्ये हाहाकार माजवला; अखेर सचिन तेंडुलकरांचा वर्ल्ड रेकाॅर्ड मोडला
जो रूट गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहे आणि दिवसेंदिवस अधिक चांगले होत आहे. सध्या तो जगातील अशा काही…
Read More » -
-
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित
अमरावती (दि. 27.11.2024) – कलिंगा इन्स्टिट¬ुट ऑफ इन्डस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवने·ार (ओरिसा) येथे 24 ते 27 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या अखिल…
Read More »
