Social News
-
गो. से. महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न
खामगाव::- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त “जागर स्त्री पुरुष समानतेचा” हा…
Read More » -
कमलनयन बजाज स्मृति राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यापीठाचे सुयश
कु. श्रावणी रोटे हिचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार अमरावती (दि. 05.02.2026) – वर्धा येथे नुकत्याच झालेल्या 50…
Read More » -
गुढे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवाला मेट्रोतील प्रवास
मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, भातकुली चा स्तुत्य उपक्रम भातकुली : – मातोश्री बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, अमरावती द्वारा…
Read More » -
विद्यापीठाकडून उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 करीता अर्ज आमंत्रित
अमरावती – (दि. 03.02.2026) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ व पर्यायाने महाविद्यालयांना उत्कृष्ट सेवा देणाया प्राचार्य, संचालक, विद्यापीठ व…
Read More » -
शिक्षक संघटनेचे दिलीप कडू यांना सभागृहात पाठवा, आमदार लिंगाडे, अडबाले, वंजारी यांचा एकमुखी सूर
विदर्भस्तरीय शिक्षक मेळावा थाटात संपन्न अमरावती : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला आपली ही एकजूट अधिक भक्कम करावी लागेल. सभागृहात आम्ही…
Read More » -
कर्मचायांनी विद्यापीठासाठी कुटुंब समजून कार्य केले – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
विद्यापीठात सेवानिवृत्तप्रसंगी कर्मचायांचा सत्कार अमरावती – विद्यापीठातून सेवानिवृत्त होणाया कर्मचायांच्या कष्टाने व निष्ठेने या विद्यापीठाचा वटवृक्ष बहरला आहे. त्यांची सेवा…
Read More » -
गोंडवाना व पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांची दादासाहेब गवई स्मारकाला सदिच्छा भेट
अमरावती येथील दादासाहेब गवई स्मारकाला नुकतीच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) चे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, सावित्रीबाई…
Read More » -
‘काया वाचा मने’ कादंबरी अंतर्मनातील संघर्षांचे आणि सामाजिक वास्तवाचे प्रामाणिक भाष्य – प्रा.डॉ. माधव पुटवाड
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने विद्यापीठात चर्चासत्र संपन्न अमरावती – (दि. 31/01/2026) – साहित्य हे केवळ कथानक सांगण्याचे माध्यम नसून, ते…
Read More » -
विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा सेमिनार स्पर्धा संपन्न
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा ‘स्त्रियांविरुद्ध सायबर गुन्हे : स्वरूप व उपाय’ या विषयावर सेमिनार स्पर्धा संपन्न…
Read More » -
अमरावतीत रंगला उखाण्यांचा थरार; शिवसेना (UBT) तर्फे भव्य हळदी-कुंकू सोहळा!
अमरावती शहरात सांस्कृतिक परंपरेचा आणि महिला शक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही…
Read More »