Education News
-
विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांनी पदाधिका-यांची नावे पाठविण्याचे आवाहन
विद्यापीठात होणार नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांची सभा अमरावती (दि.31.12.2025)- विद्याथ्र्यांना येणा-या विविध समस्या लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ…
Read More » -
विद्यापीठाच्या हिवाळी-2025 लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर… विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि.31.12.2025)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 सर्व लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात…
Read More » -
UPSCची तयारी म्हणजे वेळेचा अपव्यय; तरुणांचं करिअर धोक्यात – PM मोदींच्या आर्थिक सल्लागार संजीव सान्याल यांचं मोठं विधान
देशभरात दरवर्षी लाखो तरुण आयएएस, आयपीएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक…
Read More » -
विद्याथ्र्यांनो ! आपल्या नवकल्पानांना प्रत्यक्षात उतरवा – कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे
विद्यापीठात ‘आविष्कार’ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन, नवसंशोधक विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे सादरीकरण अमरावती – (दि. 30.12.2025) संशोधनासाठी अनेक क्षेत्रे खुली आहेत.…
Read More » -
“डॉ.पंजाबराव देशमुख यांची शैक्षणिक क्रांती ऐतिहासिक “- प्रा.अरुण बुंदेले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त प्रा.बुंदेले यांचे व्याख्यान संपन्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाच्या क्षेत्रात केलेली…
Read More » -
एम.बी.ए. विभागाच्या तीन विद्यार्थीनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
अमरावती (दि. 29.12.2025)- संत गाडगे बाबा अमरवती विद्यापीठातील मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.) विभागाच्या तीन विद्यार्थीनी कु. मोहिनी संजय राऊत,…
Read More » -
गो. से. महाविद्यालयात गणित अभ्यास मंडळाची स्थापना
खामगाव : गो से कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात खामगाव येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गणित दिवस औचित्य साधून गणित अभ्यास मंडळाची स्थापना…
Read More » -
उन्हाळी २०२५ गुणवत्ता यादीत गो. से. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश
खामगाव:- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या उन्हाळी २०२५ परीक्षेची अलीकडेच जाहीर झालेली गुणवत्ता (मेरिट) यादीत गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव…
Read More » -
विद्याथ्र्यांनी मूल्यांची जपवणूक व कर्तव्यांची जाणीव ठेवावी – डॉ. मनिषा कोडापे .. विद्यापीठात वीर बाल दिवसाचे आयोजन
अमरावती – (दि. 26.12.2025) : इतिहास हा भावी पिढीला दिशादर्शक असतो. इतिहासातून आपण काय घेतले पाहिजे, हे महत्वाचे असून विद्याथ्र्यांनी…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात करिअर मार्गदर्शन आणि पोक्सो कायदा कार्यशाळा संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, फ्रेजरपुरा अमरावती येथे बुधवार रोजी संकल्प गुणवत्ता अंतर्गत करियर मार्गदर्शन आणि पोक्सो कायदा…
Read More »