AmravatiFestival NewsLatest News

अंबा महाकुंभ नऊव्या दिवशीच्या रासगरबा मध्ये कपल रासगरब्याच्या थिममध्ये आ.रवि राणा व भाजपा नेत्या माजी खा. सौ. नवनित राणा यांचा भन्नाट गरबा

नऊव्या दिवशीच्या रासगरब्याला साई राजेशलालजी मोरडीया, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, कार्तीकिय होडकासिया, डॉ.पवन अग्रवाल, डॉ.उमेश चौधरी, प्रशांत पनपालीया, किरण पातुरकर, विनोद लखोटीया यांची विशेष उपस्थिती गरबा खेळणाऱ्या स्पर्धकांना आ.रवि राणा व माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांच्या हस्ते लाखोच्या बक्षीसाचे वितरण

अमरावती – संपूर्ण अमरावती शहरामध्ये परंपरा गृपव्दारा आयोजित अंबा महाकुंभ रासगरबा भाग – 2 हा प्रसिध्द असून या रासगरब्याला भेट देण्याकरीता व खेळण्याकरीता युवक व युवती तसेच नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने रासगरबाच्या वेगवेगळया थिम घेवुन नागरीकांना आकर्षीक करण्यात येत आहे.

रासगरब्याच्या नऊव्या दिवशी आयोजकांव्दारे कपल रासगरब्याची थिम घेण्यात आली होती. या थिमवर आ.रवि राणा व माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी हजारो युवक व युवतींनी सोबत भन्नाट रासगरबा केला.

या संपूर्ण रासगरब्याला यशस्वी करण्याकरीता अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, सिमरन बजाज, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरेकर,मयुरी सेठीया, माधवी काळे, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे, सुनिल राणा, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज भाराणी, महेंद्र तुंडलायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश रहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, करण आश्रा, विनय राजानी यांनी परीश्रम घेत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button