Uncategorized
कुंभारगाव (ता. अंजनगाव) येथील पुनम रजाने कक्ष अधिकारी म्हणून निवड – गावकऱ्यांकडून वडील सहदेवराव रजाने यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार

कुंभारगाव तालुका अंजनगाव येथील पुनम सहदेवराव रजाने हिची महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन द्वारा घेण्यात आलेल्या परीक्षेत कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे त्यानिमित्ताने तिचे वडील सहदेवराव रजाने यांचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन करताना रामेश्वर अभ्यंकर ,दीपक रजाणे ,राहुल रजाणे ,प्रमोद रजाणे ,ओमप्रकाश धांदे मधुकरराव जामनिक ,सागर खंडारे सरपंच चिंचोली ,अविनाश मुरकुटे वनोजा, गोपाल अभ्यंकर, रवी गावंडे इत्यादी गावकरी उपस्थित होते



